मिञहो मी तूमचाच एक मिञ तसा मी 96 कोळी मराठा , पण आळशी खूप असाच माझा बोलता बोलता ऐकेदिवशी एका सामाजिक काय॔कत॔ सोबत संबंध आला . आणि विषय चालू माझे दैवत क्ष॓ञिय कूलावंतस " छञपती शिवाजी महाराज " यांच्या वर पण पूरेसे ज्ञान नसल्या मूळे मी गप्प होतो.
तितक्यात ऐक जण मला म्हणआला तू मराठा ना?? मग तूला हा इतिहास माहिती हवा .आणि माझे रक्त सळसळे आणि मी कामाला लागलो चालू केला शिवरायांचा इतिहास शोधायला मग काय होणार??? ऐक किस्से छञपतींचे वाचत गेलो तेव्हा कळले देवा पूनहा ऐकदा माझ्या राजाचं स्वरा ज्या हवं मला त्या राजाचा मावळा होयचं आहे . पण ते शक्य नाही म्हणून राजाचा ऐक मावळा म्हणून राजाचा पूर्ण इतिहास, मावळे त्यांची जिद्दीनेऊभा केलेलं हे देखणं स्वराज म्हणजे आताचा " महाराष्ट्र " माझ्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी माझा हा ! "" बीजे ऐक वादळ "" ! हा BLOG मराठीतून खांस तूम्ही च्यासाठी काढलेला आहे तरी ज्यांनी या BLOG ला भेटदिली तयांचे मनपूव॔क आभार
बोला
! जय भवानी !
! जया शिवाजी !
! जय जिजाऊ !
छंद :- लेखन, वाचन, ऐतिहासिक गोष्टीत अत्यंत रस , ऐतिहासिक फोटोग्राफी ( BLOG वरिल सव॔ फोटो मी काढलेले आहेत )
शिक्षण :- एचएसी , आयटीआय ( वायरमन )
पूण॔नाव :- बालाजी जनाध॔न माने

No comments:
Post a Comment